Hyundai IPO 2024 Review | India’s Biggest IPO | Is Worth To Buy Hyundai IPO | Case Study

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai IPO 2024 Review

भारतातील इतिहासात पहिल्यांदाच 27 हजार करोड रुपयांचा एवढा मोठा IPO HYUNDAI कंपनी घेऊन येत आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात या गोष्टीची उत्सुकता दिसून येत आहे. IPO बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोतच पण त्याआधी कंपनी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

त्याआधी Hyundai Motor बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ज्यामुळे आपल्याला कंपनीचे बेसिक फंडामेंटल कळतील आणि त्यावरच आधारित आपण एकूण analysis करू शकता.

त्याआधी जाणून घेऊया नेमक IPO असत काय ?


Initial Public Offer (IPO) म्हणजेच जेंव्हा एखाद्या कंपनीला त्यांच्या भांडवला मध्ये वाढ करायची असते तेव्हा कंपनीचे काही शेअर्स हे सामान्य लोकांना देऊन त्यातून भांडवल उभ करता येतं.

त्यामुळे यात कंपनीचाही फायदा होतो आणि गुंतवणूकदाराचा देखील. गुंतवणूकदारांना त्या कंपनीची काही प्रमाणात शेअर्सच्या माध्यमातून मालकी मिळते.

IPO मध्ये गुंतवणूक कशी करायची ?
कोणत्याही प्रकारची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी लागणारे डिमॅट अकाउंट. डिमॅट अकाउंट हे विविध ब्रोकर्स मार्फत आपण काढू शकता.


फ्री मध्ये डिमॅट अकाउंट काढायचे असेल तर येथे क्लिक करा
CLICK HERE

Top 3 Brokers :
AngleOne
Zerodha
Grow
इत्यादी अनेक ब्रोकर्स मार्फत आपण डिमॅट अकाउंट काढू शकता.

Hyundai कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :
Hyundai Motor Group ही एक South Korean कंपनी आहे. कार विक्रीच्या बाबतीत बघायला गेलं तर Hyundai ही जागतिक स्तरावर ती पाचव्या क्रमांकावर येते.
भारतातील एकूण परिस्थिती पाहता Hyundai दुसऱ्या क्रमांकावर आघाडीवर आहे.

Most Popular Hyundai Cars In India
Creta
Venue
Exter
Verna
Alcazar

आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर पाच पैकी एक गाडी ही हुंडाईची क्रेटा नक्कीच असेल. Hyundai Creta हे Hyundai ची सगळ्यात जास्त ग्राहकांच्या पसंतीस येणारी कार आहे.
त्यासोबतच कंपनी गाडीला लागणारे इतर पार्ट्स देखील बनवते. ग्राहकांसाठी कम्फर्ट त्यासोबतच लक्झरी फील देणाऱ्या गोष्टींना कंपनी प्राधान्य देते.

Is Worth To Buy Hyundai IPO
Hyundai IPO बद्दल संपूर्ण माहिती :

IPO Important Dates

IPO Open 15-10-24
IPO Close 17-10-24
Allotment Date18-10-24
Refund Date 21-10-24
Listing Date22-10-24
Hyundai IPO Important Dates

HYUNDAI आयपीओ बद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
IPO Price Band : 1865 Rs To 1960 per share
Lot Size : 7 Share
Fund : 7×1960 = 13720
Issue Size : 27870.16 करोड

India’s Biggest IPO
भारतातील आजपर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात यामध्ये दिसून येईल.

या IPO मध्ये सर्वांनाच अलॉटमेंट मिळण्याची शक्यता आहे. मागच्या दीड-दोन वर्षातील आयपीओ मध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करून पैसे दुप्पट केले त्यामुळे खूप जण याकडे आकर्षित होत आहेत.

काही महिन्यापूर्वी Bajaj Housing Finance तसेच P N Gadgil Jwellers चा IPO आला होता. त्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे फायदा झाला त्यामुळे बहुतांश लोक याकडे एक चांगल्या प्रकारची गुंतवणूक केल्यावर त्यामधून चांगला मोबदला मिळेल या अपेक्षेने गुंतवणूक करण्याकडे कल दाखवत आहेत.

पु ना गाडगीळ च्या आयपीओ मधील गुंतवणूकदारांना 72.19 % चा लिस्टिंग गेन मिळाला. शेअर मार्केटमध्ये उतरताच एका शेअरची प्राईज 830 रुपये ने सुरुवात झाली.

भारतातील आज पर्यंतचे सर्वात मोठे IPO :

एलआयसी21000 करोडमे 2022
पेटीएम18300 करोडनोव्हेंबर 2021
कोल इंडिया15199 करोडऑक्टोबर 2010
जीआयसी इंडिया11257 करोडऑक्टोबर 2017
एसबीआय कार्ड्स10341 करोडमार्च 2020
रिलायन्स पॉवर10123 करोड फेब्रुवारी 2008
न्यू इंडिया9586 करोडनोव्हेंबर 2017
India’s Biggest IPO

ऑक्टोबर मध्ये येणारे महत्त्वाचे IPO :
1. Hyundai
2. Swiggy
3. Waree Energy
4. AFCONS Infra
5. Garuda Constructions

Hyundai IPO Case Study

गुंतवणूकदारांनी आर्थिक खबरदारी घेऊनच गुंतवणूक करावी. प्रत्येक गोष्टीच स्वतः Analysis करूनच आर्थिक व्यवहार करावे.

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा


Leave a Comment