२ ० Motivational Suvichar in Marathi |२ ० प्रेरणादाई सुविचार मराठीमधून

१ ) दुसऱ्याला हसणे फार सोपे असते, पण दुसऱ्याकरिता रडणे फार कठीण असते. त्याला अंतःकरणा असावे लागते. साने गुरुजी
२ ) जीवन हे आपल्याला संधी असते. संधी मिळाल्यावर तुम्ही मनापासुन एखादे काम केले तर तुम्हाला ईश्वराचा आशिर्वाद मिळेल. डॉ. राधाकृष्णन
३ ) वैज्ञानिक दृष्टी असलेला आशावादी मनुष्य एक नवी स्फुती आणि शक्ती घेऊनच सदैव वावरत असतो. शांततापूर्ण आणि सफल जीवन यासाठी शरीरापेक्षा मनाला मी अधिक जबाबदार समजतो. सर विश्वश्वरैया.
४ ) नीटनेटकेपणाने सौंदर्यदृष्टी येते, ही दृष्टी आल्याने व्यक्ती जीवनस रस घ्यायला शिकते. जीवन नीरस न वाटता रसास्वाद घेण्याची क्षमता वाढीला लागते. महात्मा गांधी
५ ) समान धेय्यासाठी पुरुषांशी झगडण्यापेक्षा सहकार्याने वागू या. इंदिरा गांधी
६ ) प्रत्येक जाती धर्माची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते, प्रत्येक चालीरीतील संस्कृतीचा सुगंध भरलेला असतो. काही अनूपयुकत चाली असतील तर त्या सोडुन विल्या पाहिजेत परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरु देता कामा नयेत. - साने गुरुजी
७ )भारत हाच तुमचा देव आणि तुमच्या देशबांधवांची सेवा हीच तुमची देवपूजा होय. प्रथम स्वयंसेवक व्हा, मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआपच व्हाल. स्वामी विवेकानंद
८ ) स्वतंत्र होण्याचं धाडस करा, तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा. स्वामी विवेकानंद
९ ) जीवन हे आपल्याला संधी असते. संधी मिळाल्यावर तुम्ही मनापासुन एखादे काम केले तर तुम्हाला ईश्वराचा आशिर्वाद मिळेल. डॉ. राधाकृष्णन
१ ० ) वैज्ञानिक दृष्टी असलेला आशावादी मनुष्य एक नवी स्फुती आणि शक्ती घेऊनच सदैव वावरत असतो. शांततापूर्ण आणि सफल जीवन यासाठी शरीरापेक्षा मनाला मी अधिक जबाबदार समजतो. सर विश्वश्वरैया.
१ १ ) नीटनेटकेपणाने सौंदर्यदृष्टी येते, ही दृष्टी आल्याने व्यक्ती जीवनस रस घ्यायला शिकते. जीवन नीरस न वाटता रसास्वाद घेण्याची क्षमता वाढीला लागते. महात्मा गांधी
१ २ ) समान धेय्यासाठी पुरुषांशी झगडण्यापेक्षा सहकार्याने वागू या. इंदिरा गांधी
१ ३ ) प्रत्येक जाती धर्माची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते, प्रत्येक चालीरीतील संस्कृतीचा सुगंध भरलेला असतो. काही अनूपयुकत चाली असतील तर त्या सोडुन विल्या पाहिजेत परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरु देता कामा नयेत. - साने गुरुजी.
१ ४ ) दुसऱ्याला हसणे फार सोपे असते. पण दुसऱ्याकरिता रडणे फार कठीण असते. त्याला अंतःकरणा असावे लागते. साने गुरुजी.
१ ५ ) मुले म्हणजे नवजगाची आशा उद्याचे जग बनविणारी थोर शक्ती म्हणजे मुले. - साने गुरुजी.
१ ६ ) बोल तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले संत तुकाराम.
१ ७ ) धडपड हेच मानवाचे भाग्य आहे- साने गुरुजी.
१ ८ ) तारूण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल. कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे. त्यामुळे जेवढे ज्ञान प्राप्त करता येईल तेवढे आत्ताच करा. - स्वामी विवेकानंद
१ ९ ) समाधानासारखे दुसरे औषध नाही. ते मिळत नाही म्हणून तर इतर औषधे घ्यावी लागतात - श्री गोंदवलेकर
२ ० ) चारित्र्यहीन व्यक्ती, कितीही शिकलेली असली, तरी ती पशूहून भयंकर होय. डॉ .बाबासाहेब आंबेडकर
२ १ Short Suvichar in marathi| लहान शब्दातून सुविचार मराठी मधून

१ ) देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.
२ ) विद्या विनयेन शोभते.
३ ) वाचन हे मनाचे अन्न आहे.
४ ) विद्या हे मनुष्याचे सुंदर रुप आहे.
५ ) मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो.
६ ) विद्यार्थी म्हणजे शिक्षणाचा मुलामा चढलेली कलाकृति जो मुलाचे मन जाणतो, तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो.
७ ) प्रार्थना हाच अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे.
८ ) माणुसकी हेच सर्वधर्माचे सार आहे.
९ ) जो आईची पूजा करतो, त्याची जगपूजा करते.
१ ० ) कपडे रंगविल्याने मनाचा रंग बदलत नाही.
१ १ ) ज्याचं मन सदा धर्मरत रहातं त्याला देव देखील नमस्कार करतो.
१ २ ) माणसाचे सर्वांत मोठे तीन शत्रू आहेत, आळस, अज्ञान व अंधश्रध्या.
१ ३ ) विद्यार्थ्यांचे मनोरथ पूर्ण कणारी कल्पकता म्हणजे गुरुमाऊली होय.
१ ४ ) उच्च शिक्षण त्यालाच म्हणावे की, जे प्राप्त झाल्याने लोक विनम्र परोपकारी, सेवाभावी आणि कार्य तत्पर होतात.
१ ५ ) विजय त्याचाच होतो की, जो विजयासाठी साहस करतो.
१ ६ ) आत्मदर्शन हे जीवनातील काव्य आहे.
१ ७ ) ज्ञानी डोळयांनी जगतो तर अज्ञानी कानानी जगतो.
१ ८ ) धोरण बदलू शकता, पण चरित्र बदलू शकत नाही.
१ ९ ) प्रार्थना म्हणजे माणुसकीची हाक.
२ ० ) ज्ञान म्हणजे काय ? इतिहासांचे आणि अनुभवांचे काढलेले सार.
२ १ ) जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.
Aajcha Suvichar in marathi | आजचा सुविचार इन मराठी
१ ) वाचन हा जसा आचाराचा सारथी, तसा प्रयत्न हा विधीचा म्हणजे दैवाचा सारथी.
२ ) माता आणि मातृभूमी यांचा विसर पडू देऊ नका.
३ ) गर्विष्ट मनुष्य आपली स्तुती स्वतःच गातो, तर विनयशील माणसाची स्तुती दुसऱ्याला करावी लागते.
४ ) खोटे बोलण्याने माणूस काही मिळवितच नाही, पण स्वतःवरील लोकांचा विश्वास तो गमावून बसतो.
५ ) माणूस हा पशुत्व, मनुष्यत्व व देवत्व यांचे मिश्रण आहे.
६ ) ईश्वराचे भय सर्व रीतीने मूळ आहे.
७ ) कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते.
८ ) कोणताही भार आनंदाने उचलला म्हणजे . तो हलका होतो.
९ ) निंदकाची खोड मोडण्यास दुसरे औषध नाही, मात्र उत्तर करू नये व हसण्यावर घालवावे.
१ ० ) यशामुळे मतिभ्रष्टता आली की अपयशाशी गाठ पडलीच.
१ १ ) आपल्या राष्ट्राचा विचार करा, नुसत्या आहारा-विहारासाठी मानव जन्म नाही.
१ २ ) जेव्हा लोक तुम्हांस मुर्ख बनविण्यास लागतील तेव्हा लक्षात ठेवा, की नम्र व शांत राहण्यातच शहाणपण आहे.
१ ३ ) सर्व बलाढ्य शस्त्रांमध्ये विधायक असं शस्त्र असेल तर, ते अहिंसा होय.
१ ४ ) स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकांचे स्वागत करीन, कारण पुस्तक जिथं असेल तिथे स्वर्ग निर्माण होईल.
१ ५ ) काळजी आयुष्य क्षीण करते, क्रोध सुख क्षीण करतात.
१ ६ ) नोकरदार असणाऱ्यांची शान, अधिकारपदाचा मान हे पुढे निसर्गक्रमानुसार संपणार आहे, याचे भान ठेरा.
१ ७ ) शंभर वर्षे शेळ्या मेंढ्याप्रमाणे जगण्यापेक्षा एकच दिवस जगा, पण सिंहासारखे !
१ ८ ) जो मनन करतो तो मानव, विचार त्याचे एक प्रभावी शस्त्र आहे.
१ ९ ) तुमच्या जीभेवर तुम्ही ताबा ठेवला की तुम्ही सारे काही जिंकले.
२ ० ) अस्वस्थपणा आणि उतावळेपणा या दोन व्याधी आयुष्य हिरावून घेतात.
२ १ ) जे करणे ते, लोकांत प्रसिध्द झाल्यास चिंता नाही असे जे असेल, ते करावे. हेच नीतीचे सार आहे.
२ २ ) शरीर रोगासारखा शत्रू नाही, सत्यासारखा धर्म नाही आणि ज्ञानासमान तप नाही.
२ ३ ) व्यायाम ही दीर्घायुष्याची किल्ली आहे.
२ ४ ) आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उंचबळत असतात.
२ ५ ) जो आपला स्वाभिमान गमावतो, तो सर्व काही गमावतो.
२ ६ ) आनंद हा तुमचा जीवनाचाच भाग आहे. म्हणून आनंदी व समाधानीवृत्ती ठेवावी.
२ ७ ) दुसऱ्याला नावं ठेवणं सोपं आहे, परंतु स्वतः नाव कमावणं कठीण गोष्ट आहे.
२ ८ ) अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे.
२ ९ ) आपण धर्माचा घात केला तर धर्मच आपला घात करतो आणि जर आपण धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करतो.
३ ० ) आळस इतका सावकाश प्रवास करतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.
३ १ ) धैर्याने आनंदाची अनेक दालने खुली होतात.
३ २ ) जो गर्वाने, उध्दटपणाने मान वर करून चालतो, त्याला शेवटी हालअपेष्टा सहन करून धुळ खावी लागते.
३ ३ ) आपण मऊ असतो तर तुच्छ लेखतात, कठोर असलो तर त्रासतात. म्हणून कठोर प्रसंगी कठोर व मऊँ प्रसंगी मऊ व्हायला हवे!
३ ४ ) उद्योगप्रियता, बुध्दिमत्ता व सातत्य यामुळेच किर्ती व सद्भाव लाभतो.
३ ५ ) भुतकाळात माणूस माणसाला गुलाम बनवत असे. वर्तमानात माणूस यंत्राचा गुलाम झाला आहे.भविष्यकाळात तो यंत्रमानव होणार आहे.
३ ६ ) ज्याच्या अंगात काम करण्याची धमक आहे, त्याला पोट भरण्याची काळजी वाटत नाही.
३ ७ ) क्रोधाग्नीने जेव्हा तुम्ही जळू लागतात, तेव्हा त्याचा धूर तुमच्या डोळ्यांत जातो, हे लक्षात ठेवा.
३ ८ ) कर्तव्य पार पाडणे हेच खरे जीवन.
३ ९ ) जीवनातील काही पराभव हे मिळालेल्या विजयाहून श्रेष्ठ ठरतात.
४ ० ) जो विजयानंतरही स्वतःवर संयम ठेवू शकतो, त्याला दुप्पट विजय लाभतो.
४ १ ) माणुस कितीही मूर्ख असला तरी गरज त्याला शहाणपण शिकवते.
४ २ ) माणसाचे श्रेष्ठत्त्व हे त्याच्या जन्मावरून ठरत नसून त्याच्या गुणकर्मावरून ठरते.
४ ३ ) असेल काळ हाती मरणे, परी आमुच्या हाता जगणे.
४ ४ ) समस्या टाळण्यापेक्षा त्यांना सामोरे जापो यातच प्रगतीची वाटचाल असते.
४ ५ ) कर्तबगारी ही सिध्दी करावयाची गोष्ट असते, सांगत बसण्याची नव्हे.
४ ६ ) माझेपणा सर्व दुःखाचे मूळ आहे.
४ ७ ) संपत्ती मिळविण्याचे मार्ग अमर्याद असले तरी तिच्या उपभोगाला मर्यादा आहेतच.
४ ८ ) स्वधर्माच्या सिध्दांताचा प्रचार करा, आपले दोष सुधारा.
४ ९ ) क्रोधाला शरण न जाता त्यावर ताबा मिळविला पाहिजे.
५ ० ) निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.
Suvichar in marathi small । मराठी मधून छोटे सुविचार
१ ) आपण किती मिळवितो. यापेक्षा किती शिल्लक ठेवतो, यावर आपली श्रीमंती अवलंबून असते.
२ ) दिलदार हृदयाशिवाय धनवान मनुष्यदेखील भिकारीच असतो.
३ ) जी व्यक्ती स्वतःची सुधारणा स्वतः करून घेते, ती व्यक्ती लांबलचक भाषण देणाऱ्या पुढाऱ्यापेक्षा समाजात जास्त सुधारणा घडवून आणते.
४ ) लटक्या स्मितापासून सावध रहा.
५ ) ज्यांनी श्रध्देचा त्याग केला, ते कायमचे भ्रष्ट झाले.
६ ) ‘मी’ पणाचा त्याग ही सिध्दी व “मी” पणा आपत्ती.
७ ) ज्याला नशिबाने मनुष्यमात्रावर अधिकार चालविण्याची वस्त्रे मिळतात, त्याने बोलण्याचा जितका प्रसंग टाळता येईल, तितका टाळावा.
८ ) संकटं असतील पण त्यांना सामोरे जावून झेलल्याशिवाय ती संपत नाहीत, त्यांना पाठ दाखविली कि ती अधिकच पाठीशी लागतात.
९ ) दया अशी भाषा आहे की, जी बहिऱ्यालाही ऐकू येते आणि मुक्याला देखील समजू शकते.
१ ० ) कृतज्ञता जेथे संपते, तेथे माणुसकीही संपलेली असते.
१ १ ) माणुसकीला लाथाडून जिवंत राहण्यापेक्षा, माणुसकीचे रक्षण करता करता मृत्यूला कवटाळण्यात खरा आनंद आहे.
१ २ ) कोणतेही काम करण्यापूर्वी क्षणभर थांबा, त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करून’ मगच सुरुवात करा.
१ ३ ) समस्या व संकटं आपली सत्यावरची निष्ठा अधिकाधिक दृढ करत असतात.
१ ४ ) अनीतीने आणि त्यातही उघड अनीतीने आजपर्यंत कोणीही तरला नाही.
१ ५ ) अनुभव आणि व्यवहार यांची सांगड घातल्याशिवाय कोणतीही विद्या पूर्ण होत नाही.
१ ६ ) राष्ट्राची नीती एकदा खराब झाली म्हणजे नवीन नवीन अनर्थ उत्पन्न होतात.
१ ७ ) केवळ वयामुळे ज्येष्ठपणा येत नाही, तौ गुणांमुळे येतो.
१ ८ ) चारित्र्याचा विकास सुसंगतीने होतो, तर बुध्दीचा एकांतात.
१ ९ ) तुमचे विचार जर शुध्द असतील, तर आपल्याला जे वाटते ते बोलणे आणि आपण जे बोलतो ते करणे सोपे जाते.
२ ० ) मनुष्याची किंमत त्याच्या मनावर नाही, ती त्याच्या आचरणावर आहे.
२ १ ) एखाद्या गोष्टीची किंमत जाणायची असेल तेव्हा कानाचा उपयोग न करता बुध्दीचा करावा.
२ २ ) मृदुता आणि नम्रता है जुळे सद्गुण देवाचे सान्निध्य जतन करतात.
२ ३ ) देव आणि दैव यावर विसंबून राहणारा माणूस आयुष्यात फारशी प्रगती करू शकत नाही.
२ ४ ) द्वेषाचा किंवा मत्सराचा कोणताही विचार चोर पावलाने मनात शिरला की सुख नाहीसे होते.
२ ५ ) करा जिव्हाळा निसर्गापाशी । देईल तो सुखाच्या राशी ।।
२ ६ ) प्रासाद इथे रम्य परि, मज भारी आईची झोपडी प्यारी.
२ ७ ) जीवन बिघडविणाऱ्या चार गोष्टी म्हणजे ‘मी’ आणि ‘माझे’ ‘तू’ आणि ‘तुझे’ यांना विसरायचा प्रयत्न करा.
२ ८ ) उत्तम विचार एकांतात सुचतात, गर्दी गोंगाटात गचाळ विचार सुचतात.
२ ९ ) साऱ्या दुःखांचा शेवट करणारा, सर्वात मोठा वैद्य म्हणजे काळ.
३ ० ) माणसालाच कर्म भोवते असे नाही तर ते राष्ट्रालाही भोवते.
३ १ ) आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.
३ २ ) फूल पानांआड जरी लपले तरी त्याचा सुगंध कधी लपत नाही.
३ ३ ) संतापच्या वेळी विरोध करू नका, त्याला वाव द्या आणि शांत होऊ द्या.
३ ४ ) दुर्बल स्त्री एखादे ध्येय समोर ठेवून सभाजात वावरू लागते, तेव्हा धाडस व सामर्थ्य तिच्यात आपोआप येते.
३ ५ ) यशस्वी व्हायला एका माणसाचा निश्चय लागतो, पण हजारोचं सहकार्य लागतं.
३ ६ ) अहिंसा हे परमश्रेष्ठ ध्येय आहे, ते फक्त शुरासाठी असते, भित्र्यासाठी नव्हे.
३ ७ ) क्षणाक्षणाने भविष्य वर्तमानात उतरत जातं आणि वर्तमानाचा प्रत्येक क्षण पुढच्या क्षणाला भुतकाळाचा भाग बनून जातो, म्हणजेच काय तर आयुष्य क्षणभंगूर आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या.
३ ८ ) मित्र व ग्रंथ हे मोजकेच असावे, पण ते चांगले असावे.
३ ९ ) गुरुवाचून विद्या नाही, संगीतावाचून शील नाही चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार.
४ ० ) दारिद्र्याची गंगोत्री पैशाच्या अभावात नसून ती माणसाच्या विचारात आहे.
४ १ ) जगाला फसवलं तरी मनाला फसवता येत नाही.
४ २ ) सत्यापासून नेहमी लपून राहणे म्हणजे असत्याच्या सोबतीने आनंद उपभोगणे होय.
४ ३ ) ज्योत रात्रभर जळत राहते, ती सकाळ उजाडणार. या आशेने.
४ ४ ) कोणी सर्वगुणसंपन्न असत नाही, पण आपल्या कर्तत्वाने जगात तो कीर्ती मिळवू शकतो.
४ ५ ) सरस्वती विद्येची भोक्ती, लक्ष्मी उद्योगाची भोक्ती, अक्काबाई आळसाची भोक्ती, या तीन देवीतून आपण कोणाची उपासना करायची हे आपणच ठरवायचे.
४ ६ ) समाधानासारखे दुसरे औषध नाही. ते मिळत नाही म्हणून तर इतर औषधे घ्यावी लागतात – श्री गोंदवलेकर
४ ७ ) कपट आणि चलाखी करून जगात कोणतेही महाकार्य साधता येत नाही.
४ ८ ) आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.
४ ९ ) धर्मकारणाप्रमाणेच राजकारणातही ज्ञानयुक्त कर्म हेच समाजास हितकारक आहे.
५ ० ) वाचता सर्वांनाच येते, परंतु काय वाचावे हे फारच थोड्यांना समजते.
Best Suvichar in Marathi | बेस्ट सुविचार इन मराठी
१ ) काळाशिवाय आपल्या मालकीचे काहीही नसते. विचारांची संपत्ती ही माणसाच्या जीवनातली कामधेनू आहे.
२ ) पापी माणसे तोंडाने बळकट असतात, पण अंतःकरणानं दुबळी असतात.
३ ) एकांतवासाने मन ताजेतवाने होते, पण एकलकोंडेपणाने ते मरण पावते.
४ ) दुःख झाले असताना चिंता करीत बसल्याने दुःख दुप्पट होते.
५ ) जग बदलत नाही आपणच बदलतो.
६ ) गरीबांचे वैभव म्हणजे त्यांची मुले.
७ ) ज्याला कन्या जिंकावयाची आहे त्याने मातेपासून सुरूवात करावी.
८ ) लहानसहान गोष्टी करण्याचा सराव ठेवा.
९ ) श्रध्दा म्हणजे धर्मनिष्ठा नव्हे. सबंध सूर्य झाकळून टाकायला
१ ० ) चंद्र थोडाच कुत्र्याच्या भुंकण्याची पर्वा करतो.
१ १ ) जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
१ २ ) शहाणा प्रवासी स्वदेशाचा कधी तिरस्कार करत नाही.
१ ३ ) वर्तमानपत्रे हीच जनतेची विश्वविद्यालये.
१ ४ ) गरज ही कोणताही कायदा मानत नाही.
१ ५ ) अंशमान गर्वामुळे साऱ्या सद्गुणांवर पाणी पडते.
१ ६ ) स्वतःला विसरून जाणे यातच खरे सुख आहे.
१ ७ ) ज्ञानशून्य उत्साह हे मूर्खपणाचे भावंड आहे.
१ ८ ) विचारदेखील विकाराप्रमाणे गुंगी आणतात.
१ ९ ) जो स्वतःला शहाणा समजतो तो खरोखरच एक नंबरचा मूर्ख असतो.
२ ० ) जो दुसऱ्याचे गुण जाणतो, त्यालाच खऱ्या सुखाची गुरुकिल्ली लाभली.
२ १ ) जे खरेखुरे उदात्त वृत्तीचे असतात त्यांना भीती माहित नसते.
२ २ ) या जगात विचाराइतकी दृढ गोष्ट दुसरी नाही.
२ ३ ) मनुष्याचे दुर्गुण हीच त्याला शिक्षा असते.
२ ४ ) लढाई केलीच तर ती शांतत्तेसाठी करावी.
२ ५ ) चांगले शिष्टाचार अत्यंत क्षुद्र त्यागातून निपजतात.
२ ६ ) खरे विज्ञान हे संशयातीत असते.
२ ७ ) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.
२ ८ ) आयुष्य माणसाला एकदाच मिळतं, ते दळभद्र्यासारखं जगणं हा एक गुन्हाच आहे.
२ ९ ) आत्मशुध्दीकरणासाठी प्रार्थना यासारखे साधननाही.
३ ० ) जसा मित्र निवडाल तसाच लेखक निवडा.
३ १ ) सत्याची खरी कसोटी पहाण्यासाठी कुचेष्टा उपयोगी पडते.
३ २ ) मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.
३ ३ ) विहिर कोरडी पडेपर्यंत माणसाला पाण्याची किंमत कळत नाही.
३ ४ ) देशद्रोह्यांची एकजूट करणारा धर्म अस्तित्वात नाही.
३ ५ ) निंदकाला निंदाच ऐकू येते नि भित्र्याला भूतच दिसतात.
३ ६ ) आपल्या भावी पिढीची जाबाबदारी आपल्या स्त्रीवर्गावर असल्यामुळे प्रथम स्त्रियांनी सज्ञान होणे गरजेचे आहे.
३ ७ ) अंधारातच प्रकाशाची किंमत कळते.
३ ८ ) वाऱ्याने पोकळ फुगे फुगतात, तर मताने मुर्ख लोक फुगून जातात.
३ ९ ) पैशाचा प्रश्न निघाला की सर्वांचा धर्म एकच.
४ ० ) ज्याला एकांतवासात आनंद वाटत नाही.
४ १ ) त्याला मुक्तीमध्ये स्वारज्य वाटणार नाही.
४ २ ) मानवतेच्या उच्चतम अनुभूतीची अभिव्यक्ती म्हणजे काव्य होय.
४ ३ ) माणूस नेहमी अतृप्त असला, तरच मोठा होण्यासाठी धडपडतो.
४ ४ ) चैतन्यमय शब्द साऱ्या जगाला हलवू शकतो.
४ ५ ) कवीचे मन हीच खरी कविता.
४ ६ ) जो सहनशीलतेने वागतो, त्याचा कधीही पराभव होत नाही.
४ ७ ) सत्ता बळकावण्याऱ्या माणसाचा कोणावरच विश्वास नसतो.
४ ८ ) प्रत्येक दुर्गुण हा सद्गुणाचा झगा पांघरून मिरवत असतो.
४ ९ ) माणसाच्या वृत्ती वाईट असतात, वृत्तीच्या तिरस्कार करा माणसाचा नको.
५ ० ) ज्याला गुलाबाचे फूल हवे त्याने काटे लागले तरी सहन करण्याची तयारी ठेवायला हवी.
५ १ ) समृध्दीच्या काळात माणसाने खबरदारीने वागावे आणि विपत्तीच्या काळात सबुरीने.
५ २ ) बहुतेकजण उसनवार मतांवर गुजराण करतात.
५ ३ ) दांभिक माणूस हा घरात जंगलीपणाने वागतो आणि बाहेर साधू म्हणून मिरवतो.
५ ४ ) माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी.
५ ५ ) जो मुलांचे मन जाणतो, तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो.
५ ६ ) प्रत्येक संशयातील खरेपणा काळ पारखून घेतो.
५ ७ ) मनाला उचित विचार करण्याची सवय लागली की उचित कृती आपोआप घडते.
५ ८ ) कलेचे कमळ मिळविण्यासाटी कष्टाचा चिखल तुटवावा लागतो.
५ ९ ) दारिद्र्यामुळे माणसाचा सारा लाजाळूपणा नष्ट होतो.
६ ० ) विचार न करता बडवडणे म्हणजे नेम ने घरता गोळी मारण्यासारखे आहे.
६ १ ) सहिष्णुता ही औदार्यातून निर्माण होते.
६ २ ) एकच वस्तू उपयुक्त आणि निरूपयोगी असू शकत नाही. तारूण्य ही जीवनात फक्त एकदाच लाभणारी गोष्ट आहे.
६ ३ ) ग्रंथालय हेच आजचे विश्वविद्यालय आहे.
६ ४ ) वैचित्र्य हे जीवनातील मीठ आहे.
६ ५ ) सामर्थ्यवान माणसे बडबड करत नाहीत.
६ ६ ) सुख पाहिजे असेल तर खरे शहाणपण संपादन करा.
६ ७ ) जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.
६ ८ ) मनात ठेवून कुजत राहण्यापेक्षा चार शब्द स्पष्टपणे बोलून मन साफ ठेवा.
६ ९ ) ग्रंथ हे तारुण्यात मार्गदर्शन करतात आणि वृध्दपणी मनोरंजन करतात.
७ ० ) चिंता म्हणजे उसनवार दुःखावरचे व्याज.
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा