Funny ukhane in marathi for male,female | फनी उखाणे

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

आज काल च्या जीवनात लग्न सभारंभात, घरातील शुभ कार्यात उखाण्याचा ट्रेंड खूप वाढत आहे. तसे पाहायला गेले तर बराच प्रकारचे उखाणे आहे. मुलांचे, मुलींचे, फनी, हळदी कार्यक्रमाचे, घरातील पूजेचे घेण्यासाठी उखाणे घेतले जातात.

Funny ukhane in marathi for male/female । फनी उखाणे पुरुष व स्त्री यांच्यासाठी

५० पत्नीने पतीचे नाव घेन्याचे उखाणे | Funny ukhane in marathi for female

Funny ukhane in marathi

1. मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती ….रावांचे नांव घेनऊ करते इच्छापुर्ती

2. माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने …रावं आहेत सोवत, मृग मळा कशाचे उणे

3. गोकुळ सारखं साासर, सारे कसे हौशी … रावांचे नांव घेत, तिळ संक्रांती च्या दिवसी

4. छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन … रावांचे नांव घेते, ऐका सारे जन

5. कापाळाचं कुंकु, जसा चांदण्याचा ठसा …रावांचे नांव घेत, सारे जन बसा

6. रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा …रवांचे नांवाचा, भरळा हिरवा चुड

7. कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती …..सवं माझे पती, सांगा माझे भाग्य किती

8. पंच पक्कांन च्या ताटात, वाढळे ळाडू पेडे ….रांवांचे नांव घेतांना, कशाळा आढे वेढे

9. मंदिरात वाहाते, फुळ आणि पान, रावांचे नांव घेते, ठेऊन, सर्वांचा मान

10. सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात .रावांचे नांव घेते, ….च्या घरात

11. खड़ी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध ….रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद

12. चंदेरी सागरात, रुपेरी काटा …रावांच्या सुखदुःखात अर्धामाझा वाटा

13. स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतळी उडी …रावाच्या नावाने घाळते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी

14. र्पोर्णिमेचा दिवस चुद्राळा लागते चाहूळ … रावाच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊळ

15. तळहातावर मेंदी रचळी, त्यावर तेळ ही शिंपडले … रावांचे मन, मी कव्हाच जिंकले

16. मी नव्हती सुंदर तरीही मळा निवडले … रावांचे हेच रुप मळा फार आवडले

17. दीन दुबळायांचे गान्हान परमेश्वरानी ऐकावे ….रावा सारखे पती मिळाले आनखी काय मागावे

18. र्पोपातीळ धुंद वारा छेडीतो, माइया आंगाळा ….रावांचे नाव घेते सुर्यनारायनाच्या साक्षीळा

19. केसात माळते रोज, मी गुळाबाचे फुळ …राव माफकरतात माझी प्रत्येक भुळ

20. आज सारे सुख माइया दारी दाटले … रावांचे प्रेग अनुज तरी नाही आटले

21.पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगवार घातळा …रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतळा

22.मंगळदेवी, मंगळमाता वंदन करते तुळा …रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मळा

23.सासुसासन्यांनी काम केळं एक पुंन्याचे …. रवांना दान दिळे मळा जन्माचे

24.पतीव्रतेच् व्रत घेऊन, नम्रतेने वागते … रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते

25.मंद मंद गंध घेताना झाळे मी धुंद ….रावांचे नाव घ्यायचा ळागळा मळा छंद

26.गळ्यात मंगळसुत्र, मंगळ सुत्रात डोरळं ….रावांचे नाव माझ्या हृदयात कोरळ

27.आपळे राष्ट्रगीत आहे जनगणमन ….रावांना अर्पण केले तन मन धन

28.कशी बाई कोकीळा, कुहू कुहू बोळे ….रावांनी आणळे माझ्यासाठी सोन्याची कर्णफुळे

Marriage ukhane marathi | लग्नातील उखाणे

29.आपळे राष्ट्रगीत आहे जनगणमन ….रावांना अर्पण केले तन मन धन

30.पेरुचीं फोड दिळी पिंजन्यातल्या पोपटाळा …..रावांचे नाव घेते चंद्र तारे साक्षीळा

31. आधुनिक स्वयंपाक घरात शोभतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे ळागळे लेबल

32. चांदीच्या निरंजनात मनोभावे ळावते फुळवात ..रावांच्या सोबत करते सुखी जीवनाळा सुरवात

33. फळात फुळ जाईचे प्रेमात प्रेम आईचे …..राव आहेत माझ्या प्रितीचे

34. चांदीच्या सुपात फणसाची गरे ….राव दिसतात बरे पण वागवतीळ तेव्हा खरे

35. तानसेन मेघ बरसण्यासाठी आळवित असे मेघ मल्हार …..रावांसारखे प्रेमळ पती ळाभळे मळा सहचर

36.राजहंस पक्षी खातो, मोत्याचा चारा ….रावांच्या संसारात नाही दुःखाचा वारा

37. घराळा असावे अंगन, अंगणात डाळावी तुळस …. रावांच्या नावाचा संसारवर चढविन कळस

38. अंगठीत चमकता हिरा, आकाशात चमकता तारा …. रावांसारखे पती मिळाळे हाच भाग्योदय खरा

39. महादेवाच्या पिंडीवर संत्र्याची फोड …..रावांचे बोळन साखरहून गोड

40. कुंकुळावते ठळक, हळद लावते किंचीत रावांचे नाव घेते हेच माझं संचीत

41. गर्व नवासा श्रीमंतीचा, अभिमान नसावा स्वरुपाचा …रावांचे नाव घेते, संसार करते सुखाचा

42. नभी उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुष ….. रावांचे नाव घेते मिळो दिर्घायुष्य

43. जिथे घराची स्वच्छता, तिथे घराची शोमा….. रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा

44. पोर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवर पडतो, चंद्राचा प्रकाश….गृहलक्ष्मी सह भाग्यलक्ष्मी येवो…. रावांच्या घरात

45. सागरति सुत्र वाळू….राव हणतात चळ राणी टेनिस खेळू

46. थंडगार पाण्याळा वाळयाचा सुवास …. रावांचे नाव घेते जोडी आमची खास

47. जीवनासाठी कळा म्हणुन कळेवर केळी मात कळात्मक….जीवन जगण्यासाठी… रावांच्या हाती दिळा हात

48. शुभदिनी, शुभकाळी, आळी आमची वरात

49.नाव ध्या! नाव ध्या! सगळे झाळे गोळा …. रावांचे नाव आहे ळाख रुपये तोळा

50. सोन्याचे मणी रेशमात गुंफळे ….राव माझे वाचनात गुंतळे

५ ० पतीने पत्नीचे नाव घेण्याचे उखाणे

Funny ukhane in marathi for male | गमतीदार उखाणे पुरुष यांच्या करिता

1. सर्व फुळांचा राजा गुळाबाचे फुळ संसार करु सुखाचा….तु, मी आणि एक मुळ

2. अस्सळ सोने चोविस केरेट …अन् माझे झाळे आज मॅरेज

3. हत्तीच्या अंबारीळा मखमाळी झुळ माझी… नाजुक जस गुळाबाचे फुळ

4. रुप्याचा ळोटा सोन्याची झारी असळी काळीसावळी तरी…. माझी प्यारी

5. काय जादु केळी, जिंकलं मळा एकाक्षणात प्रथम दर्शनीच भरली…. माझ्या मनात

6. जाईच्या वेणीला चांदीची तार माझी….हणजे लाखात सुंदर नार

7. दारी होते कोनाडे त्यात होती पळी माझी… व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी

8. कोरा कागद काळी शाई … ळा रोज देवळात जाण्याची घाई

9. उभा होतो मळ्यात, नजर गेळी खळ्यात. नवरत्नांचा हार…च्या गळ्यात …च्या सहवासात झालो मीधुंद

10. तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशळ …चं नाव घेता तुमच्या करीता स्पेशल

Navardevache ukhane । नवरदेवाचे उखाणे

11. सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप …मिळाळी आहे मळा अनुरुप

12. प्रसन्न वदनने आळे रविराज ….ने चढविळा संसाराळा स्नेहाचा साज

13. माझे पिता… माझी माता शुभमुहूर्तावर घरी आणळी… ही कान्ता

14. आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड …चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड

15. संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका … चे नाव घेतो सर्व जण ऐका

16. श्रावण मारती भुदेवीने पांघरळी हिरवी शाळ … गेळी मााहेरी की होतात माझे हाळ

17. राधिकेळा कृष्ण म्हणे हास राधे हास मी देतो…ळा लाडवाचा/करंजीचा घास

18. गिळे पाणी, निळें डांगर, हिरवे हिरवे रान …चे नावधेऊन राखतो सर्वांचा मान

19. रुक्मीणीने केळा पण कृष्णाळा वरीन …च्या साथीने आदर्श संसार करीन

20. हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी …च्या जीवनात मळा आहे गोडी

21. मायामय नगरी, प्रेममय संसार ….च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार

22. सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग …माझी नेहमी धरकामात दंग

23. नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री ….आज पासुन माझी गृहमंत्री

24. निर्सगावर करु पहात आह आजचा मानव मात अर्धांगिनी म्हणुन… ने दिळा माझ्या हातात हात

25. जगाळा सुवास देत उमळळी कळी भाग्याने ळाभळी मळा…प्रेमपुतळी

26. पंच पक्कांनाच्या ताटात वाढळे ळाडू पेढे …चे नाव घेतांना कशाळा हवे आंढ़े वेढे

27. कृष्णाच्या बासरीचा राधेळा ‘ळागळा ध्यास ….देतो मी लाडवाचा घास

28. मोह नाही माया नाही मत्सर हेवा …..चे नाव घेतो निट ळक्ष ठेवा

29. पुढे जाते वासरु मगुन चाळळी गाय ……काळ आवडते नेहमी दुधावरची साय

30. आई-वडीळ, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर ….च्या आगमनाने पडळी त्या सुखात भर

31. श्रावन महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी ….. च्या साथीसाठी केळी लग्नाची तयारी

32. उगवळा सुर्य मावळळी रजनी …चे नाव सदैव माझ्या मनी

33. मोहमाया स्नेहाची जाळी पतरळी धनदाट …. बरोबर बांधळी जीवनगाठ

34. सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात …चे नाव घेतो…च्या घरात

35. देवा जवळ करतो. मी दत्ताची आरती ….माझ्या जीवनाची सारथी

36. देवळाळा खरी शोभा कळसाने येते ….मुळे माझे गृहसौख्य दुनावते

37. काश्मीरच्या नंदनवनात फुळतो निशीगंध ….. सोबत जीवनात मळा आहे आनंद

38. अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा *….ळा घास घाळतो वरण-भात-तुपाचा

39. भारत देश स्वतंत्र झाळा, इंग्रज गेले पळून …..चे नाव घेतो जरा पहा मागे वळून

40. चंद्रळा पाहून भरती येते सागराळा …ची जोड मिळाळी माझ्या जीवनाळा

41.नवग्रह मंगळात शीनीचं आहे वर्चस्व ….आहे माझे जीवन… सर्वस्व

42. ताजमहाळ बांधाळया कारागीर होते कुशळ ….चे नाव घेते तुमच्या साठी स्पेशळ

43. स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविळी शान …..चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान

44. पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार ….. च्या गळ्यात घातळी मंगळ सुत्राचा हार

45. श्रीकृष्णाने केळा पण रुक्मीनीळाच वरीण ….च्या सोबत आदर्श संसार करीण

46. हिरवळीवर चरती सुवर्ण हरिणी …. झाळी आता माझी सहचारिणी

47. भाजीत भाती मेथीची ….माझी प्रितीची

48. नंदनवनीच्या कोकिळा बोळती गोड …..राणी माझा तळहाताचा फोड

49. आंव्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन माझ्या नावाचे….करी पुजन

50. टाळ चिपळयांचा गजर त्यामधे वाजे विणा …चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा

Long ukhane in marathi for female । मोठे उखाणे स्त्रियांसाठी

1. शुक्राची चांदनी ढगाळा देते शोभा ..रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा

2. चांदीच्या ताटात ळावते तुपाची फुळवात … रावांचे नाव घेऊन आजपासुन करते संसाराळा सुरवात

3. निळवर्णी आकाशात मधुर पक्षांचा टाहो ….रावंच नाव घेते, अखंड सौभाग्य राहो

4. कपाळावर कुंकु त्याखाळी हळद सजते हातावरच्या मेहदीत… रावांचे नावं रेखाटते

5. रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा जीवनाचा खेड समजळा…. रावामुळेच सारा

6. प्रेम द्यावे प्रेम ध्यावे, प्रेमाचा असावा साठा …रावांच्या सुखदुःखात भाझा अर्धा वाटा

7. जाई जुईच्या वेळीखाळी हरीण घेते विसावा …. रावांचे नाव घेतें तुमचा आशीर्वाद असवा

8. आई वडीळ, करीत होते काळजी, कसे मिळते घर …..रावाचे नाव घेते भाग्य माझे थोर

9. संध्याकाळच्या चंद्रन गंधनात अधिर झाळी दिशा …..रावाचे आयुष्य कळीकळीने उमळाव हीच माझी मनिषा

10. फुलाफळांनी बहरकेळी वाग सर्वानाच आवडते ..रावांचे नाव घेन्यात अविड गोडी असत

11. कळत नाही माझेच मळा, आहे स्वप्न की भास ..रावांचे नाव घेते तुमच्या साठी खास

12. विशाळ सागराळा भेटण्याकरीता खळखळत जाते सरीता ….. रावांचे नाव घेते तुमच्या करीता

13. नेत्रीच्या निरांजनात तेवते प्रीतीची फुळवात …रावांच्या साथीने सांसाराळा करते सुरवात

14. यौवनात पदार्पन केळे सरळे माहेरचे अंगण …… रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण

15. विनय हाच खरा स्त्रीचा अलंकार ….रावांच्या सहवासात होवो ध्येय आशा साकार

Ukhane in marathi comedy | कॉमेडी उखाणे मराठी मधून

ukhane in marathi comedy
ukhane in marathi comedy

1. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ….. रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे दिवशी

2. नभांगणी दिसे शरदाचे चांदणे ….चे रुप आह अत्यंत देखणे

3. संथ वाहती, गंगा, यमुना आणि सरस्वती ……रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महत्ती

4. थेंबाथेंबाची रांगोळी शेवटच्या थैवापर्यंत जोडावी …..रावांची साथ मळा जन्मोजन्मी मिळावी

5. नागपुरची संत्री कोकणातळे नारळ’ ……रावांचे नाव घेते साधे आणि सरळ

6. सुर्यानें दिळी साडी चोळी आणि गोफ ….रावांच्या मांडीवर…. घेते झोप

7. तबला वाजे, पेटी वाजे, छान वाजे विणा ….रावांचे नाव घेते वंदे मातरम् म्हणा

8. पाण्याने भरला कळश त्यावर आंब्याची पाने फुले ….चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुळे

9. काश्मीरच्या नंदनवनात नाचतो-मोर …रावासारखे पती मिळाळे भाग्य माझे थोर

10. रुप्याच तार त्यावर सोन्याचे ठसे …..ळा पाहून चंद्र-सुर्य हसे

11. अंगणात होती तुळस, तुळशीळा घाळत होती…. पाणी, आधी होती आई बापाची तान्ही आता आहे….ची राणी

12. यमुनैकाठी कृष्ण खेळत होता खेळ …… रावांचे नाव घेते संध्याकाळची वळ

13. चौकानी आरशाळा वाटोळी फ्रेम माझ्या लाडक्या… वर माझे खरे प्रेम

14. प्रेमरुपी नंदादिपाल लायते प्रितीची फुळयात …… रावांचे नाव घ्यायला केळी आज पासून सुरुवातः

15. विज्ञान युगात्त माणुस करतोय निसर्गावर मात ….चा अर्धांगीनी म्हणुन घेतळा मी माझ्या हातातहात

16. शेगावच्या, गजानना वंदन करते तुळा …… रावांचे नाव घेन्याचे सौभागय मेळा

17. गुळाबाचे झाड फुळानी बाकले ……रावांभुळ सासरी पाऊळ टाकळे

18. तान्यांच लुक कुकणं चंद्राळा आवडलं ….मी जीवनसाथी म्हणुन निवडळं

19. जोडवी केळी, तोरड्या केल्या नथ केळी जाईची सवांसाठी आशा सोडली आईची

20. अशोक वणात ळावळी केळी ……रावांचे नाव घेते संध्याकाळच्या वेळी.


अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा


Leave a Comment