Best Marathi Novels List: कादंबऱ्या आणि लेखकां ची माहिती

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now
Best Marathi Novels List: कादंबऱ्या आणि लेखकां ची माहिती

Best Marathi Novels List: कादंबऱ्या आणि लेखकांची माहिती

मित्रांनो बऱ्याच जणांना वाचनाची आवड असते आणि कधी कधी असे होते की आपल्याला कळत नाही की कोणते पुस्तक वाचावे तर यासाठी आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत की कुठल्या कुठल्या प्रकारचे कादंबरी तसेच पुस्तके आहेत. त्यांची यादी मी खाली प्रमाणे दिलेली आहे.

मराठीतील काही अत्यंत प्रसिदध अशा पुस्तकांची नावे

ग्रंथाचे नावलेखकांचे नाव
श्रीसमर्थ रामदासनरहर महाजन
कौतुकाचा गंगारामशकुंतला फडणीस
तूच का ग माझी आईपी.डी. ईस्टमन,अनुः शोभा भागवत
धिटुकली गाणीकल्याण इनामदार
विज्ञान के प्रयोगकीथ वारेन
उँची उडानशिर्ले ह्युज
संत एकनाथप्र.न. जोशी
हमारी नाव चलीएस.पी. खत्री
बाल पंचतंत्र भाग २त्र्यंबक थोरात
ज्ञानेश्वरांची आळंदीना. गो. शुक्ल
तोतारविंद्रनाथ ठाकूर
मोर – आपला राष्ट्रीयपक्षीस. ध. झांबरे
बाल पंचतंत्र भाग 3त्र्यंबक थोरात
बिचाराजैनेंद्र कुमार अनुः हेमा जावडेकर
नीला मास्तरीणगोदावरीश महापात्र
सत्याचा शोधलीला जॉर्ज, अनुः लीलावती मांद्रेकर
लतेची वाटचालगार्गी चक्रवर्ती, विलास गिते
आपलं झाडंप्रणव चक्रवर्ती
सुरस गोष्टीमनोज दास, अनुः लीलावती भागवत
उंदराचं तुटलं शेपुटरमेश मुधोळकर
जागतिक किर्तीच्या आदर्श माताआबासाहेब आचरेकर
२०२ साहसकथावि. श्री. जोशी
प्रेमाचे फळयशपाल, अनुः विद्या सहस्त्रबुद्धे
७५ गोष्टी श्री कृष्णाच्याशांताराम कर्णिक
इसापनीतीच्या ५३० गोष्टीरमेश मुधोळकर
शाळेतल्या गोष्टीशांताराम कर्णिक
भगवान श्रीकृष्णउषा परांडे
सुलभ रामायणराजा मंगळवेढेकर
माझा यंत्र मानव मित्र रोबीकविता भालेराव
गोविन्द गुरुनीला शर्मा ज्योतिपुंज
गमतीचे प्रयोगर. गो. लागू
छोटी खेळणीअरविंद गुप्ता
शहाणे आणि चतुर प्राणीकला थैरानी
संस्कार सुधाशांताराम कर्णिक
मंत्र-तंत्रविद्या सहस्रबुद्धे
थर्माकोलप्रभाकर पाटील
झाडं लावणारा माणुसजॉजिओनो, माधुरी पुरंदरे
किलबिल बडबड गीतेआशा गवाणकर
सारेगम सारेसमअभिव्यक्ती
पैज जिंकली छोट्यानंशकुन्तला फडणीस
अदितीची साहसी सफरसुनीती नामजोशी
खेळ खेळतांनासुषमा दातार
विनोद सम्राट चार्ली चॅपलीनशशिकला कर्डिले
निसर्गाशी गप्पाटप्पासुशीला मराठे
जॉनी ग्रीनमीना किणीकर
विष्णु पुराणउन्मेष
दुर्मिळ पक्षीरमेश महाले
संत गोरा कुंभारउन्मेष
व्यंगचित्र कसे काढावेज्ञानेश बेलेकर
गणपतीबाप्पा हाजीर होधनंजय सरदेशपांडे
जेव्हा पुस्तके बोलतातडॉ. रोहिणी कादी
या चुकीला क्षमा नाहीनीलम माणगावे
ढालीची शिकवणविष्णू शिंदे
बेडकीची चतुराईसुजाता गानू टिकेकर
छोट्यांचा राजासौ. गीता जाधव
चंद्रलोकसुनीता नगापुरकर
जिवाची जत्राचंद्रकांत महामिने
सुंदर घरडॉ. लीला दिक्षीत
जंगल जिंगल्स चपळची सुटकासुनंदा अमरापुरकर
सैर करुया गगनाचीरोहिणी कादी
कर्ण खरा कोण होता दा जी पणशीकर
आमी तुमच्या पिशवीत मावतच न्हायीअरुण देशपांडे
साद देती हिमशिखरेजी. के. प्रधान
परीक्षेला पर्याय काय ?हेरंब कुलकर्णी
मरण स्वस्त होत आहेबाबुराव बागुल
मेकअप उतरल्यावरमृणाल कुलकर्णी
सर्वोत्तम देणगीजिम स्टोव्हॅल, अनु.: दिशा केळकर
सेवारत – एका ब्राम्हण भंग्याची गोष्टनलिनी नावरेकर
निश्चयाचे विज्ञान व तंत्वज्ञानस्वामी विवेकानंद
डॉ. बाख यांच्या पुष्प औषधीसौ. कला चितळे
पालकांशी हितगुजमनोहर चंपानेरकर
कोट्याधीश पु. ल.नारायण जाधव
जगाच्या पाठीवरसुधीर फडके

अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा


Leave a Comment